Political Science, asked by akshayvarade2656, 1 month ago

सार्वजनिक कंपनीमध्ये किमान……………किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे.​

Answers

Answered by pintusen0676
2

Answer:

सार्वजनिक कंपनी (Public Limited Company): सात किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येऊन उत्पादन किंवा सेवा देण्याच्या उद्देशाने, हिची स्थापना येते.

Answered by hanmantuaurade
0

Answer:

7 किंवा त्यापेक्षा अधिक

Similar questions