CBSE BOARD X, asked by malookrishna7, 2 months ago

(२) सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य की अयोग्य, योग्य असल्यास का? व नसल्यास का?
COCU
-​

Answers

Answered by aratisutar058
1

अयोग्य आहे.

कारण, सार्वजनिक संपत्ती ही कोणाचीही वैयक्तिक संपत्ती नसून ती सर्व नागरिकांसाठी बनविलेली असते.

म्हणून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान न करता, जोपासना केली पाहिजे.

Similar questions