Physics, asked by sangitazurde, 24 days ago


'सार्वजनिक प्रसारण सेवा दिवस' म्हणून कोणता
दिवस पाळला जातो?
RN: 1181990480, NOTE: SCREENSHOT
ROHIBITED​

Answers

Answered by s13397adisha2258
3

Answer:

लोक सेवा प्रसारण दिवस" के मौके पर आकाशवाणी भवन परिसर में गांधीजी के प्रिय भजन ...

Missing: म्हणून ‎कोणता ‎पाळला ‎जातो?

http://ddnews.gov.in › tags › लोक-...

आज मनाया जायेगा लोक सेवा प्रसारण दिवस

राष्‍ट्रपिता ने विभाजन के बाद हरियाणा में कुरूक्षेत्र में अस्‍थायी रूप से बसे ...

Imagehttps://m.jagranjosh.com › लोक-स...

लोक सेवा प्रसारण दिवस (Public Service ... - Jagran Josh

12-Nov-2013 — लोकसेवा प्रसारण दिवस (Public Service Broadcasting Day) 12 नवम्बर 2013 को देशभर में मनाया ...

Missing: म्हणून ‎कोणता ‎पाळला ‎जातो?

Imagehttps://m.facebook.com › posts

MPSC Master - ️‍️सार्वजनिक सेवा ...

दरवर्षी 12 नोव्हेंबरला ' सार्वजनिक सेवा प्रसारण दिन' पाळला जातो. सन 1947 मध्ये याच दिवशी ...

Missing: दिवस' ‎म्हणून ‎कोणता ‎दिवस

Answered by roshanisaylekar99
1

Answer:

️‍️सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’

दरवर्षी 12 नोव्हेंबरला ‘सार्वजनिक सेवा प्रसारण दिन’ पाळला जातो. सन 1947 मध्ये याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी ‘ऑल इंडिया रेडियो (दिल्ली)च्या स्टुडिओला पहिली आणि शेवटची भेट दिली होती.

• या घटनेच्या स्मृतीत दरवर्षी हा दिन पाळला जातो.मात्र, राष्ट्रीय प्रसारण दिन (National Broadcasting Day) भारतात दरवर्षी 23 जुलैला पाळला जातो.

• सन 1927 मध्ये 23 जुलैला इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीने बॉम्बे स्टेशनवरून रेडियो प्रसारण सुरू केले होते. सन 1936 मध्ये याचे नाव बदलून 'ऑल इंडिया रेडियो' केले गेले आणि सन 1957 पासून ‘आकाशवाणी’च्या नावाने ओळखले जात आहे. आकाशवाणीचे 23 भाषा आणि 146 बोलींमध्ये प्रसारण होत आहे.

Similar questions