India Languages, asked by kavalegs, 7 months ago

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?​

Answers

Answered by varun200406
2

Answer:

1) महादेव गोविंद रानडे

2) एस. एच. चिपळूनकर

Answered by poonammishra148218
0

Answer:

1) महादेव गोविंद रानडे

2) एस. एच. चिपळूनकर

Explanation:

Step 1: लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.

Step 2: यह संगठन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अग्रदूत था जिसने अपने पहले सत्र की शुरुआत महाराष्ट्र से ही की थी। पुणे सार्वजनिक सभा ने बाल गंगाधर तिलक सहित भारतीय स्वतंत्रता संग्राम को राष्ट्रीय कद के कई प्रमुख नेता प्रदान किया। इसका निर्माण 1867 में एस. एच. चिप्लुंकर, गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविन्द रानडे, आदि द्वारा किया गया था।

औंध राज्य के शासक, भवनराव श्रीनिवासराव पंत प्रणीतिधि संगठन के पहले राष्ट्रपति थे। कई प्रतिष्ठित हस्तियों जैसे बाल गंगाधर तिलक, गोपाल हरि देशमुख, महर्षि अन्नासाहेब पटवर्धन, आदि ने संगठन के अध्यक्ष के रूप में कार्य किया।

2016 में, मीरा पावगी को संगठन की पहली महिला अध्यक्ष के रूप में चुना गया।

Step 3: महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला.[१] त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/13411568?referrer=searchResults

https://brainly.in/question/26123043?referrer=searchResults

#SPJ3

Similar questions