सार्वजनिक वाहने वापरल्याने इंधन व वाहन वर होणार खर्च कमी होईल
Answers
Answered by
15
Answer:
सार्वजनिक वाहने वापरल्याने इंधन व वाहन यांच्या वर होणारा खर्च कमी होईल
कारण,
- सार्वजनिक वाहने एका वेळेस अनेक माणसांची ने-आण करण्यास समर्थ असतात.त्याने इंधनाची बचत होते.
- तसेच,सार्वजनिक वाहनांचा वापर अनेक माणसे एका वेळी करतात त्याने येणारा खर्च विभागला जातो व येणारा खर्च कमी होतो.
Explanation:
plzz mark as brainliest answer and plzz follow me
Answered by
6
Answer:
सार्वजनिक वाहने वापरल्याने
Similar questions