सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा.
सूर्य :
पणती:
सूर्य :
पणती:
सूर्य:
पणती:
सूर्य:
पणती:...
सूर्य:
पणती:
from the poem Jatha aasthala
Answers
Answered by
11
जय महाराष्ट्र |
पणती आणि सुर्यामधील संवाद
पणती-हे सूर्य! तू किती विशाल आहेस! मी तुझापुढे किती छोटी आहे.
सूर्य- पण तू सुद्धा प्रकाश देतेस आणि मी सुद्धा
पणती- पण तुझी तर माणूस पूजा करतो.
सूर्य- पण देवाचा पूजेत तुझा शिवाय अर्थ नाही.
पणती- मला बरं वाटलं की तू हे बोललास.
सूर्य- मी फक्त तुला जाणीव करून दिली. खरा तर मी गेल्यावर तूच तर प्रकाश आणि ऊब देतेस.
पणती- खरं आहे, पण मी तर माझं काम करते.
सूर्य- पण तू स्वतः जाळून दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश देतेस. खरा तर तू माझापेक्षा मोठी आहेस.
पणती- असं काही नाही. हा तुझा मोठेपणा आहे.
सूर्य- माझी जायची वेळ झाली. येतो मी.
पणती- लवकरच भेटू
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा:- https://brainly.in/question/3818181
Similar questions