' सूर्य अस्ताला गेला ' ,या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. *
Answers
Answered by
4
Answer:
अस्ताला गेला
Explanation:
' सूर्य अस्ताला गेला ' ,या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. *
Answered by
0
Answer:
दिलेल्या वाक्याची शब्द शक्ति ही 'व्यंजना' आहे.
जर एखादे वाक्य किंवा शब्द हे व्यंजना शब्द शक्तीचे असले तर त्या वाक्याला किंवा शब्दाला मूळ अर्थ सोडून इतर दुसरेही अर्थ असतात.
जसे की 'सूर्य अस्ताला गेला' या वाक्याचा मूळ अर्थ होतो सूर्य मावळला. याला सोडून 'सूर्य अस्ताला गेला' या वाक्याचे खालीलप्रमाणे सुद्धा काही अर्थ होतात:
१. कामावरून घरी जाण्याची वेळ झाली.
२. दिवे लागण्याची वेळ झाली.
३. संध्याकाळच्या चहाची वेळ झाली.
Similar questions
Hindi,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Math,
2 months ago
English,
10 months ago
India Languages,
10 months ago