CBSE BOARD XII, asked by rohits1332004, 3 months ago

सुर्य ची कार्य मराठी​

Answers

Answered by borhaderamchandra
0

Answer:

सूर्य हा एक स्वयंप्रकाशी तारा आहे,

तो सर्व ग्रहांना प्रकाश देतो.

पृथ्वीवरचे जनजीवन हे सर्वस्वी सूर्यावर अवलंबून आहे.

अन्नसाखळीतील घटक हे सूर्यावर अवलंबून आहेत.

Similar questions