India Languages, asked by geetanshi540, 1 month ago

सूर्याची किरणे पडताच मंजुळ वारे सुटले. ( वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. ) *

(i) संख्या विशेषण

(ii) गुण विशेषण

(iii) निश्चितसंख्या विशेषण

(iv) सर्नामिक विशेषण

Please give the answer of this question​

Answers

Answered by appasahebghodke951
1

Answer:

(ii) गुण विशेषण

Explanation:

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला "गुण विशेषण" असे म्हणतात.

Similar questions