India Languages, asked by shraddhu2520, 10 months ago

सुर्य मावळला नाही तर .............. essay in Marathi minimum 500 to 1000 words ​

Answers

Answered by Hansika4871
56

पृथ्वीच ऊर्जास्रोत्र असणारा सुर्य मावला नाही तर भयंकर परिणामांना सामोर जावं लागेल, दिवसभर उजेड असेल. दिवस रात्रीचं चक्र पालटून फक्त दिवसच उरेल.

जीवसृष्टी नष्ट होईल, निसर्गाचा कोप होईल, पावसाळा संपुस्थात येऊन गर्मीचे साम्राज्य येईल. हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन इथर घातक वायू निर्माण होतील. म्हणून सुर्य मावला नाही तर..हा विचारच खूप भयानक आहे

Answered by shwetakhandebharad
1

Answer:

सूर्य जर मावळला नाही, तर संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडेल. दिवस आणि रात्र या संकल्पना नाहीशा होतील. माणसाला दिवसभर क्षण करून रात्री सुखाची झोप मिळणार नाही. पाखरांना घरट्याकडे येण्याची दिशा कळणार नाही. पशूंना रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी तलावावर येता येणार नाही. उगवते आणि मावळती यांचा तोच नाहीसा होईल, २४ तास सूर्य तळपत राहिला, तर पृथ्वीवर उष्णता वाढेल. पाऊस पडला नाही, तर शेती पिकणार नाही. पाण्याचे मोठे साठे आठवण जातील.

माणसाला लागणाऱ्या वस्तू हळूहळू लोप पावतील आणि माणसाच्या जीवनशैलीचा धोका निर्माण होईल. चांदणी रात्र, संध्याकाळ, रात्रीचा थंडावा या सगळ्या सुखांना मनुष्य मुकेल. सूर्यामुळे ऊर्जा मिळत असली, तरी सतत उष्णता नकोशी होईल. त्यामुळे सूर्य उगवे मावळे हे निसर्गचक्र अबाधित राहिले पाहिजे.

Similar questions