Science, asked by Anonymous, 1 day ago

सूर्यापासून मिळणाऱ्या केवल किती टक्के ऊर्जेचा उपयोग उत्पादक करता​

Answers

Answered by ranbirkumar919907721
1

Answer:

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते.

Explanation:

I hope it help youuuuuuuuuuuu

Similar questions