English, asked by alizap640, 3 months ago

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात दिसणारे नैसर्गिक सौंदर्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by deepalighorpade1
14

Answer:

संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे-परिवलनामुळे सूर्यास्त होतो. गावोगावांची सूर्यास्ताची वेळ ज्युलियन कॅलेंडरच्या तारखेवर, आणि गावाच्या अक्षांश-रेखांशावर अवलंबून असते. कोणत्याही विशिष्ट गावातील या वर्षीच्या सू्र्यास्ताची वेळ.पुढील वर्षाच्या त्या तारखेला होणाऱ्या सूर्यास्ताच्या वेळापेक्षा फारशी वेगळी नसते.

सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.

Explanation:

Answered by bhoirtanmay17
9

Answer:

सूर्यास्ताच्या वेळी सगळीकडे एक वेगळेच सौंदर्य पसरते. आकाशामध्ये अनेक रंगांच्या छटा दिसून येतात . अनेक पक्षी ह्या वेळी आपल्याला दिसून येतात जे या सौंदर्यात आणखी भर टाकणारे असते. सगळीकडे प्रसन्नतेचे वातावरण पसरते.

Similar questions