India Languages, asked by AmishaUS5105, 3 months ago

सूर्य ऊर्जेचा स्त्रोत या विषयावर जाता अस्ताला या कवितेचा आधारे लिहा.

Subject: MARATHI

Answers

Answered by gpateljay027gmailcom
4

Answer:

सूर्य

सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यकिरणांपासून मिळणा-या उष्णतेमुळे आपल्या शरिराला ऊब मिळते. धान्य वाळवण्यापासून कपडे वाळवण्यापर्यंत अनेक कामे सूर्यापासून मिळणा-या ऊर्जेमुळे होतात. मात्र सूर्याची ऊर्जा देण्याची क्षमता ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

सौर ऊर्जेपासून फायदे

ही ऊर्जा नैसर्गिकरीत्या आणि विनामूल्य उपलब्ध असते.

तिची उपलब्धता अमर्याद आहे.

तिच्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

सौर ऊर्जेच्या मर्यादा

ऋतू आणि हवामानातील बदलांमुळे उपलब्धतेत फरक पडू शकतो.

ह्या ऊर्जेचा वापर करण्यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्यासाठी बरीच गुंतवणूक करावी लागते.

सौर ऊर्जेच्या उत्पादक उपयोगासाठी तंत्रज्ञान

सौर ऊर्जेचा वापर वीज निर्मितीसाठी करता येतो. सौर फोटोव्होल्टिक सेल्स (एस.पी.वी.) द्वारा सूर्यकिरणांचे रूपांतर थेट डी.सी. विद्युतप्रवाहात करता येते. अशाप्रकारे निर्मित वीज तत्काळ वापरता येते किंवा बॅटरीत साठवूनही ठेवता येते आणि सौर ऊर्जा उपलब्ध नसल्यास वापरता येते. सौर फोटोव्होल्टिक सेल्सचा वापर घरगुती आणि रस्त्यांवरील दिव्यांसाठी तसेच ग्रामीण भागात पाणी खेचणा-या पंपांसाठी यशस्वीरित्या केला जातो.

Explanation:

please mark me brainleast.

Answered by prathamnb18
2

HOPE THIS WILL HELP YOU :)

MARK ME BRAINLIEST

Attachments:
Similar questions