Social Sciences, asked by vilorina6534, 1 month ago

सूर्य व ग्रहांची निर्मिती कशापासून झाली

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Hey mate,

here is your answer

सूर्यकुल निर्माण झाल्यापासून ग्रहांच्या कक्षा चांगल्या स्थिर झालेल्या दिसतात. म्हणजे त्यांच्यामध्ये तेव्हापासून थोडाच बदल झालेला दिसतो. अंदाजे ४·५६ अब्ज वर्षांपूर्वी वायू व धूळ यांचा फिरणारा ढग गुरुत्वीय अवपात होऊन चापट तबकडी तयार झाली, तीच सौर अभ्रिका होय. तिच्यात सूर्य व सूर्यकुलातील इतर घटकांची निर्मिती झाली |

Similar questions