Hindi, asked by darshandeshmukh53, 8 months ago

सूर्यग्रहण पहातांना तुम्ही कोणती काळजी घ्याल​

Answers

Answered by drishtisingh156
8

केवळ डोळ्यांनी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू नका. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो.

hope it helps you

Follow me....

Answered by Kasturirakvi13
0

Answer:

सूर्यग्रहण पाहताना मी काळी काच किंवा विशिष्ट प्रकारच्या गॉगल्सचा वापर करेन ,कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते.

Similar questions