सौरभ आपल्या पगाराच्या 4/5 रक्कम घरखर्च साठी. 1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केली तेव्हा त्याच्या जवळ 3600 रुपय शिल्लक राहिले तर त्याचा पगार किती
Answers
Answered by
20
Answer:
सौरभचा पगार 48000 आहे.
Step-by-step explanation:
समजा,
मानूया सौरभ च्या पगाराची एकूण रक्कम = x
त्याच्या घर खर्चाची रक्कम = 4/5x
त्यांनी प्रवासासाठी खर्च केलेली रक्कम = 1/8x
त्याच्याजवळ उरलेले पैसे = 3600 रूपये
★ दिलेल्या प्रश्ना नुसार :
3600 × 40 = 3x
3x = 144000
x = 48000
∴ सौरभचा एकूण पगार = 48000
Similar questions