English, asked by bagadesrushti, 6 months ago

सौरभ लांजेवार यांनी या दुकानातून घेतलेला मोबाईल खराब निघाला तक्रार पत्र तयार करा.....​

Attachments:

Answers

Answered by vidhikoli2
9

Answer:

मी घेतलेला मोबाईल खराब निघाला आहे तर, तुम्ही हा मोबाईल बदलवून द्या किंवा मोबाईलचा सुधारणा करून घ्या. मी तुमचा प्रिय गिराईक.

Explanation:

माझी अशी अपेक्षा की हा उत्तर बरोबर असेल.

Answered by konkarpranjal546
31

दिनाक:- 19/9/2021

प्रति,.

माननीय व्यवस्थापक

कोणार्क इलेक्टरॉनिक

नाशिक 422 005

विषय :- विकत घेतलेल्या मोबाईल निकृष्ट दर्जाचा निघाला

महोदय..,

मी सौरभ लांजेवार. मी दिनाक 10 नोव्हेंबर 2021 रोजी तुमच्या दुकानातून Samsung कंपनीचा मोबाईल खरेदी केला आहे. त्याची खरेदी किमत 14999 रुपये आहे. मी खरेदी केलेला मोबाईल तीन दिवसांनतर आपोपाप बंद होत असून बॅटरी तत्काळ संपते व तो बंद होतोय..

कृपया तुम्ही तो मोबाईल बदलून किव्हा दुरुस्त करून लवकरात लवकर द्यावा ही विनंती

धन्यवाद!!

आपला ग्राहक

सौरभ लांजेवार

Similar questions