Economy, asked by vspatil363023, 1 month ago

संरचना वादाला कोणत्या भाषा वैज्ञानिकांचा भक्कम आधार आहे​

Answers

Answered by XxMissKhushixX
16

Answer:

भाषाशास्त्र ज्ञानशाखांमधील सिद्धांतनाची पद्धत.भाषावैज्ञानिक संराचनावादाची पहिली मांडणी फेर्दिना द सोस्यूर यांनी आपल्या couzs de linquistique generate (1916) या भाषाविज्ञानविषयक व्याख्यानामधून केली आहे. भाषाविज्ञानापलीकडे मानववंशविज्ञान, समाजविज्ञान, साहित्यसमीक्षा, मनोविज्ञान, मनोविश्लेषण या विषयांतील विविध सिद्धांतनाच्या पद्धती या भाषावैज्ञानिक संरचनावादाचा प्रेरणेतून विकसित झालेल्या आहेत. त्यात पाठ्य, मानवीय वर्तन, समाजगत समूहांची उतरंड, साहित्यांची संरचना इ. अंगांना संरचनावादी तत्त्वे लावून एक अभिनव विश्लेषणाची पद्धती विकसित झालेली आहे.

XxMissKhushixX

Similar questions