History, asked by Mohodyash04, 1 month ago

सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश​

Answers

Answered by santhoshkumarrj2010
8

Answer:

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही जगातील महत्त्वाची संस्था आहे. ती संयुक्त राष्ट्रांचे एक मुख्य अंग आहे. परिषदेत १५ सभासद असतात. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व चीन हे स्थायी सभासद आहेत.

Explanation:

PLS MARK ME BRAINLIST

Answered by kirkatway
2

Answer:

सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेली दे श अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व चीन आहेत.

Similar questions