Social Sciences, asked by kartikjadhav131006, 3 months ago

सुरक्षा समितीचे कायम सदस्यत्व
असलेले देश ​

Answers

Answered by vaishanavi2003
1

सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.

Answered by Anonymous
0

Answer:

सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे. सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन हि पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.

Similar questions