संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे कार्य स्पष्ट करा
Answers
Answered by
2
Explanation:
संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.
Similar questions