Art, asked by gajbhiyep620, 3 months ago

सारखे जरी संसारी धावन भरारी या ओळी कोणाचे आहेत​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

ना. घ. देशपांडे यांच्या समाधान या कवितेतील वरील ओळी आहेत. त्यांनी आजवर खूप कविता लिहिलेल्या आहेत. त्यातीलच 'समाधान' ही एक सुंदर कविता आहे.

त्यांनी या कवितेत एका आशावादी शेतकऱ्याचे वर्णन केलेले आहे. त्याच्या वाट्याला जे काही दुःख येतात तो ते दुःख त्याच्या पत्नीच्या प्रेमळ सहवासामुळे पार करू शकतो.

शेतकरी त्याच्या पत्नीला सांगतो आपल्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ दे आपण दोघी त्यांना धैर्याने तोंड देऊ फक्त तू आयुष्यभर मला अशीच साथ देत रहा

Similar questions