Social Sciences, asked by govindavhad35, 1 month ago

सिरस ढग हे मुख्यतः कोणत्या स्वरुपाचे असतात​

Answers

Answered by itskhushi16
2

Answer:

सिरस : हे मुख्यतः तंतुमय असतात

सिरोक्युम्युलस : या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते.

Explanation:

hope that's help ✌

Similar questions