'साऱ्या घरालाच लागली वाळवी' ही कविता
कोणाची आहे ?
Answers
Answered by
0
Answer:
Ghana's president elect Donald Trump
Answered by
0
Answer:
कवी प्रदीप पाटील यांनी आजवर खूप कविता लिहिलेल्या आहेत. 'साऱ्या घरालाच लागली वाळवी' ही त्यांची सुंदर कविता आहे.
त्यांनी या कवितेत शेतकऱ्याच्या दयनीय परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. कवी सांगतात, एखाद्या झाडाला वाळवी लागल्यानंतर ते आतून पोखरून जाते. तसंच शेतकऱ्याची सुद्धा अवस्था आहे. शेतकऱ्याला सुद्धा वाळवी लागलेली आहे. आणि तो आतून पोखरला जात आहे.
शेतकरी आपल्या पिकांची काळजी अगदी पोटच्या पोराप्रमाणे करतो. कारण त्याला माहित आहे माझी पिके हेच माझे सोने आहे. या कवितेमध्ये कवी प्रदीप पाटील यांनी शेतकऱ्याचा आशावादी विचार स्पष्ट केलेला आहे.
Similar questions