Hindi, asked by rpardhi17, 2 months ago

साऱ्यातून स्वतःला बाजूला सारून समुद्राचा झालो या वाक्याचे चिंतन करा मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न kara


Answers

Answered by premwaghmare825194
78

याचा अर्थ असा आहे की. दुःख यातून मुक्त होऊन मी अथांग समुद्राचा झालो. त्या समुद्रामध्ये बुडत असलेल्या सूर्याचि किरणे माझ्या आत आणि बाहेर सर्व दूरही पसरली होती..

Answered by mrunalishinde012
28

Explanation:

Hope it will helps you .

Make me as brainlist.

Attachments:
Similar questions