Math, asked by dwagh4382, 10 months ago

। सासाहेबांच्या बागेत विविध प्रकारची 2100 झाडे आहेत. त्यांपैकी 25% झाडे आंब्याची,
20% झाडे नारळाची, 40% झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत, तर सुपारीची एकूण
किती झाडे आहेत? (2017)
(1) 109 (?) 525 (3) 315 (1) 415,

Answers

Answered by sourish12435
0

Answer:

good its a nice question

Answered by vishuchava777
0

25%+20%+40%=85%

100%-85%=15%सुपारीची झाडे

15×2100÷100=315

Similar questions