Sociology, asked by nickwetty279, 4 months ago

संस्कृतीचा अर्थ व वैशिष्ट्ये सांगा.​

Answers

Answered by aryan01112005
3

Answer:

संस्कृती या शब्दाचा अर्थ:-

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.

Similar questions