World Languages, asked by markoviren, 1 year ago

संस्कृत में शेवंती फूल को क्या कहते हैं

Answers

Answered by Anonymous
10
┏─━─━─━─━∞◆∞━─━─━─━─┓
✭✮ӇЄƦЄ ƖƧ ƳƠƲƦ ƛƝƧƜЄƦ✭✮
┗─━─━─━─━∞◆∞━─━─━─━─┛

➧ शेवंती फूल को संस्कृत में 'शेवंतीची फुले' कहते हैं।


❱ शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशामधील आहे शेवंती फुले विविध रंगाची असतात।

❱ शेवंती हे एक सुगंधी फूल आहे, त्याच्या झाडालाही शेवंती म्हणतात।

❱ पुदिण्याच्या वर्गातले हे झाड अतिथंड प्रदेशांपासून ते गरम हवेतही वाढते।

❱ शेवंतीच्या फुलांच्या वेण्या केसांत माळायची जुनी पद्धत आहे।

❱ गौरी, नवरात्रांत देवींना शेवंतीची फुले आणि वेण्या वाहिल्या जातात।

________
धन्यवाद...✊
Attachments:
Similar questions