२) संस्कृत मधून शब्दाच्या रुपात काहीही फरक न 4 points
होता जे शब्द मराठीत आले आहेत त्यांना
म्हणतात.
O तद्भव
O देशी
O परभाषी
तत्सम
Answers
Answer:
मराठी भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन लवकर होते, वाक्यरचना सुलभ होते आणि शब्दातील भेद समजण्यास मदत होते.
शब्दांच्या जाती :-
अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.
शब्दांच्या २ जाती आहे.
१ विकारी (सव्यव) बदल होणे :- नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२ अविकारी (अव्यव ) बदल न होणे:- क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव, उभयन्हावी अव्यव, केवलप्रयोगी अव्यव
शब्दांच्या आठ जाती
नाम ( Noun )
सर्वनाम ( Pronoun )
विशेषण ( Adjective )
क्रियापद ( Verb )
क्रियाविशेषण ( Averb )
शब्दयोगी अव्यय ( Preposition )
उभयान्वयी अव्यय ( Conjunction )
केवलप्रयोगी अव्यय ( Interjection )
नाम -
असा शब्द की जो एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणासंबंधी वापरला जातो.
उदा. Sanjay; Cow; Gold etc