संस्कृत नाट्य युग्म Translation in Marathi
Answers
Answered by
4
The translation of संस्कृत नाट्य युग्म in Marathi language is संस्कृत नाट्य नियोजन ।
- भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.
- भरत मुनींनी संस्कृतमध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागांत विभागणी केली आहे.
- भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे.
- भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराचेही भरतमुनीच्या नाट्यशास्त्रात विस्तृत वर्णन आहे.
- "लोक- वृत्त-अनुकरणं नाट्यम्" "नाट्य म्हणजे अनुकरण"
- अमरकोष :- "तौर्य त्रिकं नृत्य-गीत-वाद्यं नाट्यम्"
Answered by
2
hope it's helpful for you
Attachments:
Similar questions
Physics,
5 months ago
India Languages,
10 months ago
Social Sciences,
1 year ago
Music,
1 year ago
Math,
1 year ago