संस्कृतानुवादं कुरूत। (६ त: ४)
१. मी मित्रांबरोबर वाचनालयात गेलो होतो.
२. पावसाळयात मोर नाचतात.
३. शेतकरी पहाटे शेताकडे जातो.
४. मला संस्कृतभाषा खुप आवडते .
4. मी व्यायाम करतो.
६. आकाशाचा रंग नीळा आहे.
Answers
Answered by
2
Answer:
आहं मम मित्रेण सह ग्रन्थालयं अगच्छम्।
वर्षाकाले मयूराः नृत्यन्ति।
कृषकः प्रातःकाले क्षेत्रम गच्छति।
मह्यम संस्कृतभाषां अतीव रोचते।
अहं व्यायामम करोमि।
आकाशस्य वर्णः नीलः अस्ति।
Similar questions