संस्कृत से हिंदी में अनुवाद करें।
अयं वृक्षस्य शाखा पत्राणि (डाल और पत्ते) मोदकं च खादति।
Answers
Answered by
0
Answer:
वनस्पती प्राण्यांप्रमाणे इतस्ततः फिरत नाहीत. त्यांच्या मुळांमुळे त्या जमिनीत
रुतलेल्या असतात. अन्नरस मिसळलेले जमिनीतील पाणी मूळ शोषून घेते आणि
ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवते. डेलिया आणि गाजरासारखी काही मुळे
अन्न साठवतात.
पानांना सूर्यप्रकाश आणि हवा मिळावी, म्हणून खोड वनस्पतीला वर उचलते.
खोड ही अन्ननलिकासुद्धा आहे. मुळाकडून ते अन घेते. पान सूर्यप्रकाश आणि
हवा वापरून वनस्पतीला जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न तयार करते. वाष्प
निघून जाण्यासाठी पानांत छिद्रे असतात. या छिद्रांमधूनच ते प्राणवायू श्वसनाच्या
रूपाने घेते. फूल विया निर्माण करते आणि त्यातून नवीन वनस्पती वाढतात.
Explanation:
Hope it will help you
Similar questions