Chemistry, asked by swapnilgondkar555, 12 hours ago

संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे कोणी म्हटले आहे​

Answers

Answered by yohanyadav2010
2

Answer:

महाराष्ट्रात ही परंपरा संतांनी चालवली. संस्कृत काव्यात व म्हणून संस्कृत काव्यशास्त्रात अभावाने आढळणाऱ्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी मराठीत करून दाखवल्या. एकनाथांनी तर 'संस्कृत भाषा देवे केली। प्राकृत काय चोरापासून आली?'

please mark me as brainlist

Answered by rajraaz85
0

Answer:

संत एकनाथांनी संस्कृत विषयी हा प्रश्न विचारला आहे. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संत होऊन गेले. संतांनी त्यांचे ज्ञान अभंगातून, भारुडा मधून, ग्रंथांमधून, लोकांपर्यंत पोचवले.

संतांनी त्यांचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये सुद्धा मांडले व तेच ज्ञान मराठीत सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला.

संतांनी आपल्याला भाषेचा वसा दिला पण आपण तो टिकवून ठेवला नाही. संस्कृत भाषेचा वसा आपण गमावून ठेवला आहे.

Similar questions