Hindi, asked by prachitivichare79, 1 day ago

से सारांशलेखन वालील अपठित उतारावाचूना) एवढा सानो) तुमच्या शब्दात लिहा. .
वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे. म्हणूनच वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे. वेळेचा वेग किती हे कोणालाच सांगता येत नाही. पण तो वेळेचे भान ठेवतो, त्याला वेळेबरोबर निश्चितच जाता येते. वेळेचे महत्त्व जाणून जो कामाचे आयोजन करतो त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींसाठी भरपूर वेळ देता येतो. वेळेचे महत्त्व जपणारी माणसे आपल्या छंदाची मनापासून पूर्तता करु शकतात. दिवसभर कामाच्या व्यापातून घरी आलेली व्यक्ती दीड-दोन तास ग्रंथालयात घालवू शकते. 'वेळ नाही' ही सबब केवळ आळशी माणसेच देतात. त्यांच्यात कामाचे आयोजनही नसते. त्यामुळे कामही वेळेवर होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे अशीमाणसे अपयशाचेधनी होतात.. .​

Answers

Answered by shoiblone900
0

Answer:

I cannot understand hindi

Similar questions