सुस्वरूप - सुरक्षित, कवटाळणे - मिठी मारणे.
स्वाध्याय
प्र. १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
(आ) कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
(इ) कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले?
(ई) नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
(उ) रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू का आले?
प्र. २. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(ई) हसणे x 2
x जा
(आ) दूरवर x जब
(उ) पुढे x मार्ग
(इ) शूरx
(ऊ) लवकर - जरा
प. ३. पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला 'जलतरणपटू' म्हणतात. या प्रकारचे खालील श
त्यांच्या योग्य जोड्या लावा.
(अ) प्रसन्न कुमार
'ब' गट
Answers
Answer:
(अ) पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे झाडे, शेते हिरवीगार
झाली होती.
(आ) कुंदा वयाच्या आठव्या वर्षी पोहायला शिकली होती.
(इ) नीलाची 'धावा! धावा! लवकर या, रझिया पाण्यात पडली', कुणीतरी वाचवा हो! अशी हाक कानावर पडताक्षणी कुंदा नदीकाठी पोहोचली. आजूबाजूचे लोकही या आवाजाने नदीकडे धावू लागले. मुलींचा गोंधळही वाढू लागला होता. कुंदा नदीच्या काठावर येऊन क्षणभर थांबली. तिला रझिया पाण्यात गटांगळ्या खात त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जात असलेली दिसली.
(ई)'कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे. मागे फीर' अशा सूचना नदीच्या काठावरचे लोक कुंदाला देत होते.
(उ)कुंदाने पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उडी टाकून रझियाला वाचवले होते. त्या दोघीही सुरक्षित असल्याचे पाहून रझियाच्या आईने दोघींना घट्ट मिठी मारली. आपल्या रझियाचे प्राण धाडसामुळे वाचले, या विचाराने मन भरून आल्यामुळे रझियाच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
प्र २
(ई) हसणे × रडणे
2 ये x जा
(आ) दूरवर x जवळ
(उ) पुढे x मागे
(इ) शुर x भित्रा
(ऊ) लवकर x उशिरा
प्र ३
अ गट ब गट
(अ) क्रिकेट खेळण्यात (२)क्रिकेटपटू
पटाईत
(आ) धावण्यात पटाईत. (३)धावपटू
(इ) भाषण करण्यात. (१) वक्ता
पटाईत