सुसर, मगर, यांसारखे प्राणी पाण्यात आणी जमीनीवरही राहतात. मग ते उभयचर आहेत की सरीसृप?
Answers
Answered by
0
science
/ˈsʌɪəns/Submit
noun
the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.
"the world of science and technology"
synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field
"the science of criminology"
a particular area of science.
plural noun: sciences
"veterinary science"
a systematically organized body of knowledge on a particular subject.
"the science of criminology"
Answered by
5
★उत्तर -- सुसर , मगर हे प्राणी सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. हे प्राणी समपृष्ठरज्जू या संघातील आहे . पाण्यात ते पायांच्या सहाय्याने पोहू शकतात.सुसर मगर हे प्राणी पाण्यात असले तरीही पाण्यात श्वसन करू शकत नाही . ते श्वसन फुप्फुसानेच करतात.त्यांना प्रत्येक श्वासासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते.म्हणून ते सरीसृप वर्गातील प्राणी आहेत. मगर आणि सुसर या प्राण्यांची त्वचा खडबडीत असते. त्यावर शल्के असतात.
उभयचर वर्गातील प्राणी पाण्यात असताना त्यांच्या त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतात. व जमिनीवर असताना फुप्फुसाने श्वसन करतात.
धन्यवाद...
उभयचर वर्गातील प्राणी पाण्यात असताना त्यांच्या त्वचेच्या सहाय्याने श्वसन करतात. व जमिनीवर असताना फुप्फुसाने श्वसन करतात.
धन्यवाद...
Similar questions