Geography, asked by luckylandage12, 21 hours ago

संसदेच्या अधिवेशन काळातील दुपारी 12.00 वाजताची वेळ म्हणजे काय? ​

Answers

Answered by rajraaz85
0

झिरो अवर-

ज्यावेळेस संसदेमध्ये अधिवेशन चालू असते त्यावेळेस दुपारी बारा वाजताची वेळ झिरो अवर म्हणून ओळखले जाते.

या कालावधीत सांसद आपल्या क्षेत्रामधील अतिशय महत्त्वाचे मुद्दे संसदेसमोर मांडत असतात. 1962 मध्ये पहिल्यांदा या कालावधीला हिरो अवर असे म्हणण्यात आले.

सर्वसामान्यांच्या व लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय या कालावधीत मांडले जातात. मात्र या कालावधीत मांडण्यात येणारे विषयाची परवानगी त्या दिवसाच्या दहा वाजेच्या अगोदर घ्यावी लागते.

Similar questions