Political Science, asked by omkarjitendrashinde, 3 months ago

संसदीय लोकशाही शासनपध्दतीमध्ये -------हा दोष आढळतो?
अ) पारदर्शीपणा
ब) न्यायप्रशासन
क) अकार्यक्षमता
ड) जबाबदार प्रशासन​

Answers

Answered by devrajpatil3942
4

Answer:

1. but the same to you soon and I will be in the same to you soon and I will be in the same to you soon and I will be in the same to you soon and Bahu aur in a good day I pad and smart ways of learning and smart ways of comqqqmunication and smart

Answered by anjaliom1122
0

Answer:

अकार्यक्षमता

संसदीय लोकशाही शासनपध्दतीमध्ये अकार्यक्षमता  हा दोष आढळतो|

Explanation:

भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासनयंत्रणा अथवा शासनपद्धती नमूद केली आहे. याचा अभ्यास आपण करणार आहोत.

प्रत्येक देशातील शासनपद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासनपद्धतींचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपण शासनसंस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ. यातील कायदेमंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्य करते. या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकारक्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. हे संबंध कशा प्रकारचे असतात यावरून शासनसंस्थेचे स्वरूप ठरते.शासनपद्धतीचे प्रमुख दोन प्रकार यावरून निर्माण झालेले दिसतात. संसदीय शासनपद्धती अध्यक्षीय शासनपद्धती|

Similar questions