संसदीय शासन पद्धती म्हणजे काय?
Answers
Answered by
5
Explanation:
Accessibility Tools
मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीसंसदीय लोकशाही
मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीसंसदीय लोकशाही>राज्यशास्त्र>संसदीय लोकशाही
मराठी विश्वकोश प्रथमावृत्तीसंसदीय लोकशाही>राज्यशास्त्र>संसदीय लोकशाहीसंसदीय लोकशाही : निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या सभागृहाव्दारे (संसद) चालविलेली एक शासनपद्धती. हा शासनपद्धतीचा आकृतिबंध जगातील सर्व संसदीय लोकशाही शासनपद्धतीत सर्वमान्य झाला आहे. तो मुख्यत्वे दोन तत्त्वांवर आधारित आहे. एक, विमान राजकीय पक्षपद्धतीत लोकप्रिय सार्वभौमत्व ही संकल्पना त्यात पायाभूत आहे आणि दोन, बहुसंख्याकांचे शासन या संकल्पनेशी ती निगडित आहे.
Similar questions