Hindi, asked by Dhananjay9167, 11 months ago

(१२) स्त .(अ) शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.​

Answers

Answered by ummeos123
407

शाल ही प्रतीकात्मक आहे. शालीनता चरित्रात्मक आहे. आपण थोर काम केलं तर आपल्याला शाल भेटते. शाल भेटते तेव्हा गर्व होतो. त्यामुळे आपण शालीनता गमावू शकतो. शालीनता हे एखाद्याचे गुण आहे .

Answered by shwetakhandebharad
328

Answer:

शालीनता हा एक स्वभाव गुण आहे.शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते.ज्या व्यक्तीचा गौरव करायचा असतो,त्याला श्रीफळ आणि शाल दिली जाते.पण नारायण सुर्वे यांच्या मते शाल आणि शालीनता यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही.ज्या व्यक्तीला शाल मिळत नाही,तो व्यक्ती शालीन नसेल आसेही काही नाही.शालीनता ही माणसाच्या वागण्यात दिसून येते.शालीन माणसे नेहमी त्यांची शालीनता जपून ठेवतात. म्हणून शाल आणि शालीनता या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी विशेष संबंध असेलच असे नाही.

Similar questions