India Languages, asked by AnzarShah, 1 year ago

संतांचे कार्य मार्गदरशिक ठरते,या विषयी तुमचे सोदाहरण स्पष्ट करा।
pleaSe answer thi question

Answers

Answered by AadilAhluwalia
551

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी या भूमीला आपल्या अस्तित्वाने पावन केले आहे. त्यांची शिकवण आजही लोकांचा लक्षात आहे. संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केली होती. संतवाणी आजही लोकांचे मार्गदर्शन करते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी लोक अनुसरण करतात.

संतांनी त्यांचा कार्यातून लोकांना प्रभावित केले आहे. उदा. संत गाडगे बाबा यांनी स्वच्छता अभियानाचा पाय रचला. लोक आजही त्यांचा कार्यानी प्रभावित होऊन स्वच्छतेला प्राधान्य देतात.

Answered by brilliant122123
28

Answer:

please mark me as brillant please

Attachments:
Similar questions