संतांचा महिमा या विषयावर निबंध लिहा
Answers
Answer:
महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.
पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.
संतांचा महिमा या विषयावर निबंध खाली लिहिलेला आहे.
भारतात संस्कृती आणि मानवताशी संत एकरूप झाले आहेत. संतांनी माणसांमध्ये देव शोधण्याची निर्मळ दृष्टी सर्वांना दिली आहे. संतांनी विशिष्ट तत्वाने जीवनाचा मार्ग जगण्याचा मूलमंत्र दिला.
संतांनी पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये सगुन समाज निर्माण केला आणि मानवतावाद रुजवला .
विनम्र अभिवादन या सर्व संत मांदियाळीला.
निस्सीम भक्ती ची शिकवण संतांनी दिली. अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी संत भक्ती मधून प्रेरणा देतात. संत प्रापंचिक दुःखावर मात करण्यासाठी नैतिक सामर्थ्य वाढवण्याचा विश्वास जागवतात. संतांनी दुःखी ,पीडित गांजलेल्या जीवांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला.
संत समाजाला परमार्थ प्रवण करून सतत त्यांच्या
कल्याणासाठी अहोरात्र झटतात.हे संत त्यामुळेच परमेश्वरा पेक्षा जास्त जवळचे वाटतात.
संतान पासून महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या मानव समाजाला मुक्तिचा संदेश दिला. हे संत म्हणजे साक्षात ईश्वर स्वरूप असतात.
संतांना जगाच्या कल्याणासाठी खूप कार्य केले आहे.
आपल्या आचरणातून संतांनी मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे . महाराष्ट्राच्या लोक जीवनावर या आदर्श यांमुळेच उत्तम उत्तम संस्कार झाले.
मानवतेची गुढी उभारून संतांनी माणुसकीला सर्वोच्च
प्रतिष्ठा मिळवून दिली. संत लोक उद्धाराचे प्रचंड कार्य करु शकते. संतांनी मानवतेची गुढी उभारलेली आहे. ही महाराष्ट्रातील संत परंपरा .
संतानी सांस्कृतिक, शैक्षणिक ,आध्यात्मिक, सामाजिक या क्षेत्रात संत विचारांचा प्रभाव निश्चित बघायला मिळतो
.
#SPJ2