India Languages, asked by pramodraut591, 3 months ago

संताची महती 'संत सेना महाराजांनी' कोणत्या शब्दात सांगीतली ते लिह

आजि सोनियाचा दिवस।
दृष्टी देखिले संतास ।।१।।
जीवा सुख झाले।
माझे माहेर भेटले ।।२।।
अवघा निरसला शीण।
देखता संतचरण ।।३।।
आजि दिवाळी दसरा।
सेना म्हणे आले घरा ।।४।।​

Answers

Answered by dhairyalakhiyani
0

Answer:

xohxlxkhxkhcohcckysdlhdoyxkgxkhx

Explanation:

cljclhcljcgoxpjcphxigchococohcgxgixitstisit

Similar questions