२. संतांची शिकवण : [मुद्दे : संत....सज्जन पुरुष....प्रती परमेश्वर...भूतदया हा त्यांचा धर्म....मनात सदैव जनकल्याणाचा विचार....त्यांच क्षमाशीलता....महाराष्ट्रातील काही उदाहरणे....त्यांचे महात्म्य.]
please tell this answer
Answers
Explanation:
महाराष्ट्रात जोपर्यंत ज्ञानोबा - तुकारामाचा गजर सुरू आहे, तोपर्यंत इथे जातीपातीला थारा नाही, असं मला मनापासून वाटतं. आपण तुकारामांना ज्ञानेश्वरांपासून वेगळं करू शकत नाही आणि ज्ञानेश्वरांना तुकारामापासून वेगळं करू शकत नाही, हे महाराष्ट्राने लक्षात घ्यायला हवं. काही लोक त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी विनाकारण हे वाद निर्माण करत आहेत पण महाराष्ट्रातली भागवत धर्माची परंपरा त्याहूनही मोठी आहे.
ज्यांना जातीच्या आधारावर राजकारण आणि अर्थकारण करायचं आहे, ते भागवत धर्माची परंपरा दूर ठेवू पाहतात. सनातनी लोक ज्ञानेश्वरांना तुकोबांपासून विलग करू पाहत आहेत आणि पुरोगामी लोकांना तुकोबांना ज्ञानेश्वरांपासून वेगळं करायचं आहे. कारण ही एकत्रित परंपरा आपल्या हितसंबंधाना घातक आहे, असं त्यांना वाटतं.
Answer: