India Languages, asked by diyan25265, 3 months ago

संताच्या दर्शनाने दिवस कसा झाला. 8th std state board pls answer fast​

Answers

Answered by akshay1727
3

Explanation:

संतांच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचा दिवस सोन्यासारखा झाल्याप्रमाणे त्यांना वाटत आहे. मौल्यवान अशा सोन्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने दिवसही मौल्यवान झाल्याचा त्यांचा भाव आहे. ‘सोन्याचे’ रुपक देऊन कवितेत सौंदर्य निर्माण झाले आहे

Answered by msakhtar786
0

Answer:

lol do*n't know the ans*wer!

Similar questions