संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली
Answers
संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
उत्तर:- अध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजेच 'भारूड' होय .
१) संत एकनाथ महाराजांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिलीत.
२) त्यांनी लिहिलेल्या भारुडांच्या विषयांमध्ये विविधता होती.
३) त्यांच्या भारुडांमध्ये नाट्यात्मकता होती .
४) लोकांनाही त्यांच्या भारुडांचा प्रकार आवडला, ते आपल्या विनोदी भारूड माध्यमातून लोकांना शिक्षण देत व उपदेश करत असे.
५) हि भारुडे गाण्यांच्या चालीवर गायिल्या जात असत, तसेच रोजच्या व्यवहारातील सध्या-सध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची भारुडे प्रसिद्ध होती.