History, asked by lalitkumar5611, 7 months ago

संत एकनाथांचे पूर्ण नाव काळ प्रसिद्ध गंथ प्रसिद्ध सुवचन काय आहे

Answers

Answered by karandeamey4
12

Answer:

पूर्ण नाव - नामदेव दामाशेटी रेळेकर

काळ - इ. स. १२७० जुलै ३, इ. स. १३५०

प्रसिद्ध ग्रंथ- संत नामदेवांची अभंग गाथा  

एखादा अभंग-

‘पंढरीचा राजा उभा भक्त काजा।

उभारूनि भुजा वाट पाहे’

घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक।

साधने आणिक करू नका॥

मनाचेनि मने हृदयी मज धरा।

वाचेने उच्चारा नाम माझे।

बोलोनिया ऐसा उभा भीमातीरी।

नामा निरंतरी चरणाशी॥

Similar questions