CBSE BOARD X, asked by mohitpatil9109, 9 days ago

संत एकनाथांनी 'सर्वांभूती भगवद्भावो। हा चि निजभक्तीचा ठावो।' असे म्हटले आहे. प्राणिमात्रात मैत्री असली, की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे ; असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ 'सर्वांभूती भगवद्भावी।' असे म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी 'भूतां परस्परें पड़ो, मैत्र जीवाचे' असे म्हणतात. सारांश लिहिणे​

Answers

Answered by rajbahdury15
1

Answer:

dseUrcgs3e6pret e885rEY2a63aotxe and 25is the next 3AM 5

Similar questions