सेंट एसआरएस विद्यालय में deep utsav Manaya Gaya Iske Upar Radio samachar aap Sabhi log Iske Upar Radio samachar Banakar brainly app per send kijiye
Answers
Explanation:
प्रिया पाटील
सरस्वती विद्या मंदिर,
सेनापती बापट रोड,
पुणे – ४११०१२
दिनांक: ९/११/२०१८
प्रति,
महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका,
विभाग सेनापती बापट रोड,
पुणे – ४११०१२
विषय – विभागातील पाणी प्रदूषणाविषयी तक्रार पत्र.
माननीय महाशय,
सप्रेम नमस्कार,
मी सेनापती बापट रोड या विभागात राहणारी सरस्वती विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी आहे. एक विद्यार्थिनी या नात्याने अगदी महत्वाच्या बाबीबद्दल आपले लक्ष वेधू इच्छिते. गेले दोन महिने संबंधितांकडे वारंवार तक्रारीही गेल्या आहेत. तरीही अजून आम्ही सर्वांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही म्हणून नाईलाजाने आपणास कळवत आहे. गेले दोन महिने आमच्या शाळेजवळील आणि आमच्या या विभागातील पाणी प्रदूषण वाढत आहे.
या दूषित पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, कॉलरा या साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच त्या पाण्याबरोबर वाहून आलेला कचरा गाळ सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. मराठी पत्रलेखन कसे करावे? प्रकार, मायना, नमुना, उदाहरणे, विषय
म्हणून आपणास विनंती आहे की सर्व नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी व योग्य ती कारवाई व्हावी.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपली विश्वासू
प्रिया पाटील
तर अशा प्रकारे आम्ही विद्यालयातील दूषित पाण्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला लिहले गेलेले तक्रार पत्र इथे दिले आहे. मी अशी अशा करतो हे मराठी पत्रलेखन तुम्हाला आवडले असेल. जर हे मराठी पत्र लेखन तुम्हाला आवडले असेल तर कृपया खाली कंमेंट सेकशन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद.
You may also like