Science, asked by Tanu5658, 3 months ago

सीताफल आणी रामफळ पासून तयार होणारे फळ​

Answers

Answered by Anonymous
9

सीताफळ (Custard Apple) हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे.

  • स्पॅनिश व्यापाऱ्यांनी ते आशियामध्ये आणले.

  • ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता.

  • हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात.

  • हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे.

  • यात काळ्या रंगाच्या बिया असतात.

  • फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की कच्चे तोडून पिकायला ठेवतात.

  • खरे तर याचे नांव शीतफळ.

  • नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.
Similar questions